आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Incident How Doggy Saved Life Of A Boy From Family

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलेच्या जवळच बसलेला होता डॉगी, काही तरी आठवून बाथरूमकडे धावली, तेथील चित्र पाहून प्रचंड घाबरली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या ओहियोमध्ये राहणारे एक कुटुंब त्यांच्या डॉगीवर प्रचंड प्रेम करते. हे कुटुंब डॉगीला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी एक समजतात. पिटबुल ब्रीडच्या या डॉगीवरचा कुटुंबीयांचा विश्वास एका घटनेने जास्तच वाढून गेला. डॉगीने एकदा त्यांच्या मुलाचा जीव वाचवला होता, त्या घटनेने त्यांचा डॉगीवर कायमचा जीव जडला. या घटनेच्या वेळी घरातील इतर सदस्य झोपलेले होते. पण डॉगीने अलर्ट केल्याने त्यांच्या मुलाचा जीव वाचला.