आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Incognito Mode In Google Map For Android Users, Location Will No Longer Be Saved In Phone

अँड्रॉइड यूजर्ससाठी गूगल मॅपमध्ये आले इन्कॉग्निटो मोड, आता फोनमध्ये सेव्ह होणार नाही लोकेशन-सर्च हिस्ट्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- क्रोमच्या इन्कॉग्निटो मोड अंतर्गत आता गूगलने गूगल मॅपसाठीही इन्कॉग्निटो मोड फीचर रोल आउट केले आहे. या मोडला इनेबल केल्याने नॅविगेशन आणि सर्च हिस्ट्री, अकाउंटमध्ये सेव्ह होणार नाही आणि हिस्ट्री रिकमेंडेशन सेक्शनमध्येही दिसणार नाही. हे फीचर त्या वेळेस खूप उपयोगी ठरेल, जेव्हा युजरला आपले लोकेशन कोणाला माहिती नाही करू द्यायचे. सध्या हे फीचर अँड्रॉइड यूजर्स साठीच जारी केले आहे. लवकरच याला आयओएस यूजर्ससाठीही रोल आउट केले जाईल.इंटरनेट प्रोवाइडरपर्यंत पोहचेल माहिती
 
> गूगलने या फीचरला रोलआउट करने सुरू केले आहे. पण या फीचरला युजरपर्यंत पोहचायला थोडा वेळ लागेल. नवीन अपडेटनंतर गूगप मॅप ओपन करुन प्रोफाइल फोटोवर टॅप करुन 'इन्कॉग्निटो मोड'ला ऑन केले जाईल. याप्रकारे याला ऑफदेखील केले जाऊ शकते.


> मोडला ऑन केल्यावर मॅपवर केलेले सर्च आणि नॅविगेशन हिस्ट्रीचा कोणथाच रेकॉर्ड ठेवला जाणर नाही. पण आधीच सेव्ह केलेल्या हीस्ट्रीवर याचा परिणाम होणार नाही.

> गूगलने सांगितल्यानुसार नवीन मोडमध्ये लोकेशन हिस्ट्री, लोकेशन शेयरिंग, नोटिफिकेशन आणि मेसेज, सर्च हिस्ट्री, ऑफलाइन मॅप, यूअर प्लेस, मीडिया इंटीग्रेशन, गूगल असिस्टेंट मायक्रोफोन इन नेविगेशनसारख्या सुविधा मिळतात.

बातम्या आणखी आहेत...