आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी करता की शेती, जर हा रेकॉर्ड ठेवत नसाल तर होऊ शकते तुमच्यावर दाखल होऊ शकतो FIR

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - तुमचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये असेल किंवा 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त. तुम्ही नोकरी करत असाल, शेती अथवा बिझनेस. पण तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत काय याबाबत माहिती ठेवावी लागेल.  कारण केंद्र सरकार तुम्हाला त्याबाबच विचारणा करू शकते. कारण तुम्हाला तर उत्पन्नाचा स्रोत दाखवता आला नाही, तर तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता. तुमच्या विरोधात प्राप्तीकर विभाग एफआईआर दाखल करत कायदेशीर कारवाई करू शकते. 


इनकम टॅक्स गरजेचा का 
इनकम टॅक्‍स डिपार्टमेंटच्या माहितीनुसार इन्कम टॅक्स अॅक्ट अंतर्गत तुम्हाला ज्याठिकाणाहून उत्पन्न मिळत असेल त्याच्या स्रोत किंवा ते कुठून मिळाले याचा रेकॉर्ड ठेवणे गरजेचे आहे. जर एखाद्या व्यक्तीसाठी अशाप्रकारे रेकॉर्ड ठेवणे गरजेचे नसेल तर किमान त्याच्याकडे असा काही तरी पुरावा पाहिजे ज्यातून हे स्पष्ट होईल की हा पैसा त्याच्या उत्पन्नाचा एक भाग आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...