आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शॉकिंग : कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सच्या घरी इन्कम टॅक्सची रेड, KGF फेम यशसुद्धा सामील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आयटी सेलची ही रेड सकाळी 8 वाजता झाली. 6 आयटी ऑफिशियल्सचे फोटोज इंटरनेटवर व्हायरल होते आहेत. आयटी अधिकाऱ्यांनी अनेक कन्नड स्टार्सच्या घरांवर छापे मारले आहेत. यामध्ये सुदीप, KGF फेम यश, शिवराजकुमार, पुनीत कुमार आणि KGF चे प्रोड्यूसर विजय किरगंदूर ही नावे सामील आहेत. ही कारवाई 3 जानेवारीच्या सकाळी झाली.  

 

25 स्टार्सच्या घरी पडले छापे... 
या रेड मागचे कारण अजून सांगितले गेले नाही. मात्र अनेक न्यूज वेबसाइट्सवर हे दाखवले जात आहे की अवैध पैसे, धानाच्या शंकेमुळे ही करावी करण्यात अली आहे. एकूण 25 कन्नड अभिनेत्यांच्या घरी छापे मारले गेले.  

 

यांची माहिती मिळाली नाही... 
एंटरटेन्मेंट वेबसाइट बॉलिवूड लाइफच्या माहितीनुसार, या कारवाई दरम्यान यश, पुनीत राजकुमार, शिवराजकुमार, सुदीप, आणि विजय यांनी चौकशी दरम्यान कोणतेही स्टेटमेंट दिले नाही. त्यांच्या कागदपात्रांची तपासणी केली जात आहे.  

 

200 कोटींच्या जवळपास आहे KGF...  
आयकर विभागचा हा छापा केजीएफच्या यशानंतर होणे जरा धक्कादायक आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासात KGF आत्तापर्यँतची सर्वात जास्त कमाई करणारी फिल्म बनली आहे. फिल्मने 150 कोटी क्लबमध्ये सामील केले आहेत. तसेच लवकरच ही फिल्म 200 कोटींचा एकदाही पार करणार आहे. आयकर विभागाचे अधिकारी अक्टर आणि प्रोड्यूसर रॉकलाइन वेंकटेश यांच्या संपत्तीची कसून चौकशी करत आहेत.