आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राप्तिकर : नवीन बदलांचे तुमच्यावर असे परिणाम; प्राप्तिकरात ६८ दुरुस्त्या प्रस्तावित, १२.२५ लाखांचे उत्पन्न असलेल्यांचे गतवर्षाच्या तुलनेत ४२,५०० रुपये वाचणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी २.० सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात कर-शुल्क, गुंतवणूक व बचतीबद्दल अनेक महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत. या पानावर वाचा - कर व बचतीबद्दलचे महत्त्वाचे बदल व त्यांचे परिणाम.  कर वाचवण्यासाठी सेव्हिंग प्लॅन कसा आखायचा हे एक्स्पर्ट््सकडून जाणून घ्या

 

12.25 लाख वार्षिक उत्पन्न : सर्वसामान्यांसाठी 1.5 लाख रुपयांची बचत

 सामान्यज्येष्ठअतिज्येष्ठ
कर बचत**7.257.257.25
करपात्र उत्पन्न5.00    5.00 5.00 
कर***000000
अतिरिक्त बचत 1.51.51.5

 

15.00 लाख वार्षिक उत्पन्न :या उत्पन्न गटासाठी 1.5 लाखांची बचत

 सामान्यज्येष्ठअतिज्येष्ठ
कर बचत**7.257.257.25
करपात्र उत्पन्न7.757.757.75
कर***675006500055000
अतिरिक्त बचत 1.51.51.5

 

23.00 लाख वार्षिक उत्पन्न : या उत्पन्न गटासाठी 1.5 लाखांची बचत

 

 सामान्यज्येष्ठअतिज्येष्ठ
कर बचत**7.257.257.25
करपात्र उत्पन्न15.7515.7515.75
कर***285000282500272500
अतिरिक्त बचत1.51.51.5

 

> १२.२५ लाखांच्या उत्पन्न गणनेत **कर बचत म्हणजे पगारदार कर्मचाऱ्यांसाठीची स्टँडर्ड डिडक्शनची ५० हजारांची सूट, ३.५० लाख रुपयांच्या गृहकर्जाचे व्याज. १.५ लाख रुपये ८०-सीचा लाभ ५० हजार रुपये. एनपीएस, ७५ हजार रु. मेडिक्लेम,

 

> ५० हजारांच्या शैक्षणिक कर्जाच्या व्याजाचा फायदा. २ ते ५ कोटी रु. पर्यंतच्या उत्पन्नावरील सरचार्ज १५% ते २५% केला आहे. ५ कोटींपेक्षा जास्त उत्पन्नावर सरचार्ज १५% ते ३७% जाहीर केला आहे. कराच्या गणनेत सेसचा समावेश नाही.

बातम्या आणखी आहेत...