आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनमध्ये 4G नेटवर्क काम करत नसेल तर मग करा हे बदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सध्यातरी 2G किंवा 3G स्मार्टफोन वापरणारे लोक क्वचितच आढळतील कारण आता सगळेच जण 4G स्मार्टफोनचा वापर करत आहे. पण यामध्येही कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम येतच आहे. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी एकदम कमी नेटवर्क मिळते. अशातच आपल्याकडे सुद्धा 4G फोन आहे आणि त्याची स्पीड असेल तर ही बातमी आपल्यासाठी चांगली असणार आहे. बऱ्याचवेळा नेटवर्क स्पीड नसल्यामुळे आपले महत्वाचे कामे खोळंबतात. त्यामुळे आम्ही आज आपल्याला 4G नेटवर्कची स्पीड वाढवण्याचा मार्ग सांगत आहोत.


अशाप्रकारे वाढवा मोबाइलची इंटरनेट स्पीड
इंटरनेटची स्पीड वाढविण्याच्या आधी आपल्या भागात कॉपर केबल लावली आहे की फायबर केबल हे तपासा. कारण फायबर केबने इंटरनेटची चांगली स्पीड राहते. यामुळेच जियोची इंटरनेट स्पीड एअरटेल पेक्षा जास्त आहे. फोनची इंटरनेट स्पीड वाढवण्याचा आणखी एक मार्ग आहे. आपल्या इंटरनेटची स्पीड स्लो असेल तर आपण फोनची सेटिंग्स तपासा. 
Setting > Connection > Mobile Network > Network Mode > preferred type network > 4g किंवा LTE अशाप्रकारे तुम्ही तुमच्या फोनची सेटिंग बदलू शकता.

 

पुढील स्लाइडवर वाचा......कशी वाढवायची फोनची स्पीड

बातम्या आणखी आहेत...