आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाईकमध्‍ये रोज पेट्रोल भरण्‍याची गरज पडणार नाही, आजच करा हे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - तुम्‍ही एखादी स्‍पोर्ट्स बाईक चालवत असाल तर तिच्‍यामध्‍ये किती पेट्रोल टाकावे लागते, याबद्दल कदाचित तुम्‍हाला कल्‍पना असेल. सध्‍या पेट्रोल प्रचंड महागल्‍याने स्‍पोर्ट्स बाईक चालवणे हे भलते महागडे होऊन बसले आहे.  यामुळे आज आम्‍ही तुम्‍हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्‍यामुळे तुमच्‍या बाईकचे मायलेज प्रचंड वाढेल व तुमच्‍या बाईकला फार कमी पेट्रोल लागेल. 

 

असे वाढवा मायलेज 

आपल्‍या बाईकने अधिक मायलेज द्यावे, असे तुम्‍हाला वाटत असेल तर तुम्‍हाला गिअर टाकण्‍याची पद्धत बदलावी लागेल. तुम्‍ही फास्‍ट गिअर बदलत असाल तर याचा बाईकच्‍या इंजिनवर दबाव पडतो. यामुळे बाईकला जास्‍त पेट्रोल लागते. याऊलट तुम्‍ही आरामाने गिअर बदलल्‍यास बाईकच्‍या इंजिनवर दबाब पडत नाही. यामुळे बाईक मायलेजही जास्‍त देते. याशिवाय तुम्‍ही ट्रिपलिंग करत असाल तर यामुळेही बाईकच्‍या मायलेजवर विपरीत परिणाम होतो. 

 

 

बातम्या आणखी आहेत...