आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : भारत काल विश्व कप सेमीफाइनलमधून बाहेर झाला. बुधवारी न्यूझीलंडने 18 धावांनी हा सामना जिंकला. टीम इंडियाला वर्ल्ड कप चॅम्पियन बनण्याचा प्रबळ दावेदार मानले जात होते. वर्ल्ड कपमध्ये भारत टॉप पोजीशनवर होता. पण एका पराजयामुळे भारत स्पर्धेतून बाहेर झाला आहे. भारताला हरवून से न्यूझीलंड आता सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. भारताच्या अशा पराजयामुळे सर्वच प्रेक्षक नाराज झाले. पण या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये सिंगर अदनान सामी सध्या टॉप ट्रेंड करत आहे. त्यांना पाक फॅन्स आयएसआय एजेंट (ISI Agent) आणि पाक मेजर म्हणत आहेत.
Proud of you #TeamIndia .
— Adnan Sami (@AdnanSamiLive) July 10, 2019
Hey, you had a bad day; so what; Shit happens! The greatest of people have innumerable defeats so hang in there! We believe in you since you’ve succeeded many times & made us proud.
You have played brilliantly.
Lots of love & duas!
💙🧢🇮🇳🤗#INDvsNZ
झाले असे की, टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर अदनान सामीने ट्वीट करून लिहिले, 'आम्हाला तुमच्यावर गर्व आहे टीम इंडिया. आज तुमचा दिवस नव्हता. अनेक महान लोकांचा पराभव होत असतो. आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही अनेक सामने जिंकले आहेत आणि आम्हाला प्राउड फील करवले आहे. तुम्ही खूप चांगले खेळलात. खूप सारे प्रेम आणि प्रार्थना.' अदनान सामीच्या या ट्विटमुळे त्याला सर्व पाक फॅन्स ट्रोल करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.