आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या चीन आणि भारतीय कर्मचाऱ्यांना स्थानीक कर्माचाऱ्यांपेक्षा जास्त पगार मिळतो. तर बांग्लादेशी आणि पाकिस्तानी कर्मचाऱ्यांची कमाई सगळ्यात कमी आहे. नवीन सरकारी आकड्यांनुसार ही माहिती समोर आली आहे. यूकेच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने 2012 पासून 18 पर्यंत रोजगाराच्या आकड्यांचे विश्लेषण केले.
प्रती तांच्या हिशोबाने पगारात असमानता- रिपोर्ट
आंकड्यांमध्ये स्थानीक, चीनी, भारतीय आणि इतर मिश्रित समूहांमध्ये प्रती तासांच्या हिशोबाने पगारात असमानता पाहायला मिळाली आहे. रिपोर्टनुसार, चीनी कर्मचारी एक तासाला 1350 रुपये कमवतात. तर स्थानीक ब्रिटीश तरुणांना 1030 रुपये मिळतात. तर भारतीय कर्मचारी दिवसाला 1152 रुपये कमवतात.
रिपोर्ट में कहा गया है कि बांग्लादेशी और पाकिस्तानी युवकों की हर घंटे कमाई करीब 821 रु और 855 रु. है। भारतीय और स्थानीय युवकों के बीच यह अंतर 2012 के बाद से लगातार बना हुआ है। 2018 में भारतीयों की कमाई स्थानीय लोगों से 12%, जबकि चीन के लोगों की 30% ज्यादा थी।
रिपोर्टनुसार भारतीय पुरुष महिलांच्या तुलनेत 23.3% जास्त कमवतात, तर चीनी पुरुषांनी महिलांच्या तुलनेत 19.1% ज्यास्त कमाई केली आहे. तर, गोरे ब्रिटिश आणि कृष्णवर्णीय ब्रिटिश, अफ्रीकी आणि कॅरिबिअन कर्मचाऱ्यांमध्ये फक्त 3.3% चे अंतर आहे.
ओएनएसनुसार, सगळ्या समुहात ब्रिटेनच्या बाहेर जन्मलेले, त्यांना देशात जन्मलेल्यांपेक्षा कमी पगार मिळतो.
प्रती तास कमाई
देश | कमाई |
चीन | 1350 रु. |
भारत | 1152 रु. |
मिश्रित | 1,055 रु. |
गोरे ब्रिटिश | 1050 रु. |
अन्य आशिया | 987 रु. |
कृष्णवर्णीय आफ्रीकन, कॅरेबियन ब्रिटिश | 933 रु. |
पाकिस्तान | 855 रु. |
बांग्लादेश | 821 रु. |
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.