आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India (IND) Vs New Zealand (NZ) Auckland T20 Live Cricket Score Today Latest News And Updates

न्यूझीलँडविरुद्ध भारताचा 7 विकेट राखुन दणदणीत विजय; भारताने 133 धावांचे आव्हान 17.2 षटकात पूर्ण केले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 133 रनचे लक्ष भारताने फक्त 17.3 ओव्हरमध्ये केले पूर्ण

स्पोर्ट डेस्क- न्यूजीलँडविरोधात सुरू असलेल्या पाच टी-20 सीरीजमधील दुसऱ्या सामन्यात भारताने 7 विकेट राखुन दणदणीत विजय मिळवला आहे. न्यूझीलँडने भारताला 133 धावांचे आव्हान दिले होते, भारताने फक्त 17.3 ओव्हर्समध्ये हे लक्ष पूर्ण केले.


रविवारी ऑकलँडच्या ईडन पार्कमध्ये न्यूजीलँडने टॉस जिकुंन फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 132 रनाचे लक्ष भारताला दिले होते. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताने 17.3 ओव्हरमध्येच हे लक्ष पूर्ण केले. भारताकडू राहुलने करियरचे 11वे अर्धशतक लगावले. श्रेयस अय्यरने 44 रनाची खेळी केली. ओपनींगला आलेल्या रोहित शर्माने 6 चेंडूत फक्त 8 रन काढले, तर कर्णधार विराट कोहली 11 रनावर आउट झाला.

भारत प्रजासत्ताक दिवशी तिसऱ्यांदा टी-20 खेळत आहे

भारतीय टीमने प्रजासत्ताक दिवशी यापूर्वी दोन सामने खेळले आहे. पहिला सामना 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडिलेडमध्ये खेळला होता. तो सामना भारताने 37 रनाने जिंकला होता. त्यानंतर 2017 मध्ये भारतातच इंग्लँडविरुद्ध सामना खेळला. त्या सामन्यात भारताला 7 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
 

बातम्या आणखी आहेत...