भारताने अशाप्रकारे केले / भारताने अशाप्रकारे केले एअर स्ट्राइक : इज्राईल 'किलर ड्रोन' च्या मदतीने 19 मिनिटात नष्ट केले दहशतवादी कॅम्प

Feb 26,2019 12:18:00 PM IST
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने POK मध्ये घुसून दहशतवाद्यांचे कॅम्प नष्ट केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार जवळपास 21 मिनिट बॉम्ब वर्षाव करून 200-300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. 1971 नंतर पहिल्यांदा एअरफोर्सने LOC ओलांडून हवाई हल्ला केला आहे. यासाठी वायुसेनेने इज्राइल टेक्निकची मदत घेतली. हल्ला करण्यापूर्वी इज्राइल अवॉक्स (नेत्र) ने पाकिस्तानी रडार जॅम केले. त्यानंतर हारोप ड्रोनने दहशतवादी ठिकाणांची माहिती दिली. पुढे उडत होते हारोप ड्रोन आणि मागे वायुसेनेच्या मिराज-2000 ने बॉम्ब वर्षाव केला. व्हिडिओमध्ये पाहा किती हायटेक आहे 'किलर आणि हारोप ड्रोन'...
X