आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारतीय गिर्यारोहक अंजली यांचा मृत्यू; खाली परत येत असताना घसरला पाय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- येथील माउंट एव्हरेस्टवरून खाली परत येत असताना पाय घसरल्याने भारतीय गिर्यारोहक अंजलिी एस. कुलकर्णी यांच्या मृत्यू झाल आहे. मुंबईच्या रहिवासी अंजलींनी बुधवारी एव्हरेस्ट सर केला होता. तर गुरुवारी परत येत असताना कॅम्प 4 मध्ये त्यांची प्रकृती खराब झाली आणि त्यांच्या मृत्यू झाला. या क्लायम्बिंग सीजनमध्ये आतापर्यंत 13 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे.

 

थुप्डेन शेरपा यांनी सांगितल्यानुसार, 55 वर्षीय अंजलींनी पती शरद कुलकर्णीसोबत बुधवारी सकाळी माउंट एव्हरेस्ट सर केला होता. परत येत असताना त्यांच्या मृत्यू झाला. पर्यटन विभागाने सांगितले की, रविंद्र कुमार नेतृत्वात एव्हरेस्टची चढाई सुरू केली होती. त्यांच्या टीममध्ये एकूण 6 लोक होते.

बातम्या आणखी आहेत...