आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीमसह न्यूझीलंडमध्ये असताना क्रिकेटर मोहंमद शमीने एक गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. एकीकडे, भारतीय संघाने न्यूझीलंडला त्यांच्याच जमीनीवर टी-20 मध्ये 5-0 ने पराभूत केले. तर दुसरीकडे, शमीच्या घरात एका छोट्याशा परीने जन्म घेतला आहे. मोहंमद शमीने आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भातील माहिती जारी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.