आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर पतींसोबत विदेशात क्रिसमस सेलिब्रेट करत आहेत बॉलिवूड अभिनेत्री, पती युवराजसोबत रस्त्यावर चॉकलेट्स कैंडी घेताना दिसली हेजल, तर जहीरच्या हातात हात देऊन वॉकला गेली सागरिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आपल्या क्रिकेटर्स नवर्यासोबत विदेशात क्रिसमस सेलिब्रेट करत आहेत. प्री-क्रिसमस सेलिब्रेशनचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये, अभिनेत्री सागरिका घाटगे पती क्रिकेटर जहीर खानसोबत तर हेजल कीच पती युवराज सिंह‍सोबत दिसली. हे सर्व विदेशात एन्जॉय करताना दिसले. हंगरीची कॅपिटल बुडापेस्टमध्ये हॉलिडे एन्जॉय करत असलेल्या सागरिका-हेजलने स्वतः इंस्टाग्रामवर फोटोज पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये दोघीही आपल्या गर्ल गैंगसोबत मस्ती करताना दिसत आहे. खास बाब ही आहे की, सागरिका आणि हेजल दोघी यादरम्यान आपल्यासाठी खूप साऱ्या चॉकलेट्स एंड कैंडीची शॉपिंग करताना दिसल्या. युवराज क्रिकेटर आशीष नेहरासोबत मस्ती करताना दिसला. आशीष नेहरा आणि अजीत आगरकरही आपल्या पत्नींसोबत हे वेकेशन एन्जॉय करत आहेत. डिनर फोटोजमध्ये क्रिकेटर्स आपल्या बायकांसोबत वाइन पार्टी करतानाही दिसले. हि अशी पहिली वेळ नाही जेव्हा हे सर्व वेकेशन एन्जॉय करत आहेत. जहीरच्या 40 व्या बर्थडेवरही हा ग्रुप मालदीव वेकेशनला गेला होता. सागरिका घाटगे, शाहरुख खानसोबत चित्रपट 'चक दे इंडिया' मध्ये दिसली होती. या चित्रपटातीळ तिच्या भूमिकेने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर ती 2012 मध्ये बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमीसोबत फिल्‍म 'रश' मधेही दिसली होती. तसेच हेजल 'बॉडीगार्ड' फिल्ममध्ये दिसली होती. 

बातम्या आणखी आहेत...