आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीने एका झटक्यात पकडला विषारी नाग, व्हिडिओ झाला व्हायरल; फेसबुकवर फक्त 2 दिवसांत मिळाले 20 लाख व्ह्यूज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्क : सोशल मीडियावर विषारी नाग पकडणाऱ्या एक मुलीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 5 जानेवारी 2019 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. फक्त 48 तासांत 20 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा नाग चावल्याने दरवर्षी 15 हजार लोकांचा मृत्यू होत असल्याचा सर्पमित्राने दावा केला आहे. सध्या सोशल मीडियावर नागाला पकडणाऱ्या मुलीचे चांगलेच कौतुक होत आहे. पण हा व्हिडिओ कुठला आहे आणि ही मुलगी कोण याबाबतची माहिती अद्यापही मिळालेली नाही.