आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलिफोर्नियात भारतीय वंशाच्या पोलिसाची गोळी मारून हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात भारतीय वंशाचे पोलिस अधिकारी रोनिल सिंह यांची हत्या झाली आहे. न्यूमेन पोलिस विभागातील सिंह नाताळच्या रात्री आेव्हरटाइममध्ये वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तेव्हा गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली. गोळीबार केल्यानंतर मारेकरी कारने घटनास्थळाहून पसार झाला. स्टेनिस्लॉस कौंटी शेरिप्स विभागाने संशयितांचे फुटेज जारी केले.

बातम्या आणखी आहेत...