Home | Sports | Other Sports | indian tennis palyer sania mirza loss the match second round in french open

फ्रेंच ओपनमध्ये सानिया मिर्झाचा दुसऱ्या फेरीत पराभव

Agency | Update - May 26, 2011, 09:09 PM IST

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला फ्रेंच ओपनमध्ये दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

  • indian tennis palyer sania mirza loss the match second round in french open

    पॅरिस - भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला फ्रेंच ओपनमध्ये दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. पोलंडच्या ऍग्नेयस्का रॅडवान्स्का हिने सायनियाचा ६-२, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

    सानियाच्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेच्या महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.७२व्या मानांकित सानियापेक्षा १२व्या मानांकित रॅडवान्स्काचं पारडं निश्चितच जड होतं. त्यानुसारच तिने सामन्यावर वर्चस्व गाजविले. पहिल्या सेटमध्ये पार निष्प्रभ ठरलेल्या सानियाने दुस-या सेटमध्ये थोडा प्रतिकार केला, पण तिसरी फेरी गाठण्यासाठी तो पुरा पडला.

Trending