Home | Sports | From The Field | indian tennis player somdev devvarman 66 place wta ranking

सोमदेव जागतिक क्रमवारीत 66 व्या स्थानावर

Agency | Update - May 19, 2011, 05:13 PM IST

भारताचा टेनिसस्टार सोमदेव देववर्मन याने जागतिक टेनिस क्रमवारीत एकेरीमध्ये ६६ वे स्थान मिळविले आहे.

  • indian tennis player somdev devvarman 66 place wta ranking

    नवी दिल्ली - भारताचा टेनिसस्टार सोमदेव देववर्मन याने जागतिक टेनिस क्रमवारीत एकेरीमध्ये ६६ वे स्थान मिळविले आहे. सोमदेव टेनिस कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानावर आहे.

    सोमदेवबरोबर भारताच्या इतर टेनिसपटूंनीही क्रमवारीत प्रगती केली आहे. सानिया मिर्झा 74 व्या स्थानावर पोहचली आहे. तर रोहन बोपण्णानेही दुहेरीच्या क्रमवारीत ११व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याचीही कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. महेश भुपती मिश्र दुहेरीच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आणि लिएँडर पेस सातव्या स्थानावर आहेत.

    दुहेरीत महेश भुपती आणि लिएँडर पेस यांची जोडी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.Trending