आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात लांब, रुंद ब्रह्मपुत्रा नदीवर ग्रामस्थांनी बांबूपासून बनवले 30 हून जास्त पूल 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुणाचल- प्रदेशातील सियांग खोरे. ब्रह्मपुत्रा नदी या खोऱ्यातून जाते. येथे ब्रह्मपुत्रेस सियांग नावाने ओळखले जाते. भारतात ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवास १११४ किमी लांब आहे. अनेक ठिकाणी नदीचे पात्र ५ किमीपर्यंत रुंद आहे. मान्सूनमध्ये आसामच्या अनेक भागांत पुरामुळे अनेक भागांचे मोठे नुकसान होते. अशा विशाल व विक्राळ नदीवर नागरिकांनी बांबूचे ३० हून जास्त पूल निर्माण केले आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...