आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील टॉप 5 श्रीमंतांची घरे, पाहा फोटो...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकेश अंबानी, अजीम प्रेमजी, शिव नाडर यासारखे इतरही काहीबिझनेसमन दिशेतील श्रीमंतांच्या यादीमध्ये टॉपवर आहेत. हे सर्व बिझनेस टायकून आपल्या महागड्या घर आणि कारसाठी ओळखले जातात. परंतु तुम्हाला हे सर्व दिग्गज मंडळी कुठे राहतात हे माहिती आहे का? येथे जाणून घ्या, देशातील पाच टॉपचे बिझनेसमन कुठे राहतात.


मुकेश अंबानी 
भारतातील श्रीमंत लोकांच्या रँकिंगमध्ये - 1
मुकेश अंबानी यांचे नेटवर्थ – 4,820 कोटी डॉलर

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचे घर एंटिलियासुद्धा सर्वात महाग आहे. मुबईतील मार्केट रेटनुसार या घराची किंमत 10,000 कोटी रुपये आहे. या घरामध्ये 27 फ्लोअर असून एरिया चार लाख वर्ग फूट आहे. यामधील 6 फ्लोअरवर पार्किंग आहे. तीन हेलिपॅड आहेत. घराची स्वच्छता आणि मेंटनेससाठी जवळपास 600 लोकांचा स्टाफ आहे.


पुढे वाचा, कुठे राहतात अजीम प्रेमजी...

बातम्या आणखी आहेत...