आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indiscriminate Firing Of Unknown Gunman In New York; 4 Killed, Three Injured News And Updates

न्यूयॉर्कमध्ये अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार; 4 जण ठार, तिघे जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतल्या न्यूयॉर्क येथील एका सोशल क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात 4 जण ठार तर एका महिलेसह तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. एका अज्ञात हल्लेखोराने शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास हा गोळीबार केला. न्यूयॉर्क पोलिसांच्या मते, क्लबच्या आसपासच्या परिसरात शोध मोहीम सुरु करण्यात आली असून हल्लेखोराला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहे. 

या अगोदर 4 ऑगस्टला अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील एका शॉपिंग मॉलवर हल्लेखोराने गोळीबार केला होता. या घटनेत 20 जण ठार, तर अनेक जखमी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...