आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे परपुरुषाशी संबंध बनवल्यास मिळतो आशीर्वाद, घरामध्ये येते सुख-समृद्धी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लग्नाच्या वेळी 7 वचनांमध्ये प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचे वाचन आहे. लग्नानंतर परपुरुषाचा विचार करणेसुद्धा महिलांसाठी पाप मानले जाते. परंतु या जगामध्ये एक ठिकाणी असेही आहे, जेथे परपुरुषाशी संबंध बनवणे पाप मानले जात नाही. याउलट येथील मान्यतेनुसार यामुळे देवतांकडून सुख-समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. ऐकायला आणि वाचायला हे विचित्र वाटेल परंतु हे सत्य आहे. येथे जाणून घ्या, कुठे आहे हे ठिकाणी आणि कशामुळे आहे अशाप्रकारची मान्यता...


विचित्र आहे येथील प्रथा
इंडोनेशियातील एक छोटेसे गाव सोलो येथे या विचित्र प्रथेचे पालन केले जाते. येथे प्रत्येक वर्षी केमुकस पर्वतावर पोन फेस्टिवलचे आयोजन होते. यामध्ये लोक पँगेरन समोद्रो आणि नायी ओंत्रोवुलानच्या कबरीवर फुल अर्पण करतात आणि येथील कुंडामध्ये स्नान करतात. त्यानंतर अनोळखी महिला-पुरुष एकमेकांशी यौन संबंध बनवतात. 


अशी आहे मान्यता 
मान्यतेनुसार येथे येऊन परपुरुषाने परस्त्रीसोबत संबंध बनवल्यास त्यांच्या घरात सुख-समृद्धी येते. एवढेच नाही तर येथे जो पुरुष आणि महिला संबंध स्थापित करतात त्यांना प्रत्येक 35 दिवसानंतर येथे येऊन पुन्हा संबंध बनवावे लागतात आणि असे वर्षातून कमीत कमी 7 वेळेस करावे लागते.


पुढील स्लाईड्सवर वाचा, या प्रथेमागे आई-मुलाचे नाते...

बातम्या आणखी आहेत...