आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सुनामीचा धोका टळलेला नाही; इंडोनेशियात महाप्रलयानंतर असे होते चित्र...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - इंडोनेशियात ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर आलेल्या सुनामीने शेकडो नागरिकांचा जीव घेतला. तसेच अजुनही अनेक जण बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढतच आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाने टेक्टॉनिक प्लेट्स हादरल्या आणि इंडोनेशियाची 3 शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या महाप्रलयानंतर सर्वत्र फक्त मृतदेह, जहाज आणि घरांचा ढिगारा तसेच चेंदामेंदा झालेल्या कारचा ढिगारा दिसून येत आहे. ज्वालामुखी अजुनही शांत झालेला नाही. त्यामुळे आणखी सुनामी येण्याची शक्यता नकारता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...