Home | National | Madhya Pradesh | Indore Madhya Pradesh News in Hindi: Story of SSP Ruchivardhan Mishra Honesty and Emotion

रात्री 9 वाजता घरी पोहोचताच रडू लागली 2 वर्षीय मुलगी..अचानक ठरला प्लान, मध्यरात्री मुलीला खांद्यावर घेऊन ड्यूटीवर पोहोचली ही लेडी इन्स्पेक्टर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 05:36 PM IST

अखेर नविशाला खांद्यावर घेत रुचिवर्धन खुडेल पोलिस स्टेशनला पोहोचल्या. तोपर्यंत नविशा झोपी गेली होती.

  • Indore Madhya Pradesh News in Hindi: Story of SSP Ruchivardhan Mishra Honesty and Emotion

    इंदूर (मध्य प्रदेश)- विशेष पोलिस निरीक्षक (एसएसपी) रुचिवर्धन मिश्र. त्याच्या खांद्यावर दोन वर्षीय मुलगी नविशा दिसत आहे. झाले असे की, रुचिवर्धन ‍या शुक्रवारी रात्री 9 वाजता घरी पोहोचल्या. आईला पाहाताच नविशा रडू लागली. ती त्यांना सोडतच नव्हती. तितक्यात रात्री रुचिवर्धन यांना खुडेल पोलिस स्टेशनमधून फोन आला. त्यांना जाणे अनिवार्य होते. नविशा आईला काही केल्या सोडायचे तयार नव्हती. अखेर नविशाला खांद्यावर घेत रुचिवर्धन खुडेल पोलिस स्टेशनला पोहोचल्या. तोपर्यंत नविशा झोपी गेली होती.

    रुचिवर्धन मिश्र यांनी नुकताच इंदोर येथे विशेष पोलिस निरीक्षकाचा पदभार स्विकारला आहे. त्यांचे पती शशांक मिश्र हे उज्जैनचे जिल्हाधिकारी आहेत. इंदोर येथे रुचिवर्धन यांच्यासोबत त्यांच्या सासू आणि थोरली मुलीसोबत राहातात.

Trending