Home | Business | Industries | industrialist ratan tata dismissed his company workers

रतन टाटा ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांवर भडकले, 1500 कर्मचाऱ्यांना काढले

Agency | Update - May 22, 2011, 10:35 AM IST

रतन टाटा यांनी कार आणि स्टिल बनविणाऱ्या कंपनीतील सुमारे 1500 कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकले आहे.

  • industrialist ratan tata dismissed his company workers

    tata_256_03लंडन - भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आपल्या ब्रिटनमधील कंपनीत काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांवर भडकले असून, त्यांनी या कर्मचाऱ्यांना कामचोर म्हटले आहे. या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे अवघड आहे. त्यामुळे कार आणि स्टिल बनविणाऱ्या कंपनीतील सुमारे 1500 कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे.

    रतन टाटा यांनी काहि दिवसांपूर्वी मोटार क्षेत्रातील प्रसिद्ध जॅग्वार लँड रोव्हर ही कंपनी खरेदी केली आहे. तसेच स्टिल बनविण्यात येणारी कोरस कंपनीही विकत घेतली आहे. मात्र, या दोन्ही कंपन्या अद्याप टाटा यांना फायदा करून देऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे टाटा यांना कर्मचाऱ्यांविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत टाटा यांनी कंपनीतील सर्व कर्मचारी आळशी असल्याचे म्हटले आहे. सर्व कर्मचारी कामाच्या निर्धारित वेळेपेक्षा लवकर घरी जातात. त्यामुळे कंपन्यांवर संकट ओढावले आहे.    रतन टाटांची मुकेश अंबानींच्या राजेशाही थाटावर टीका
    इन्फोसिसची शांघायमध्ये नवीन शाखा चालू करणारTrending