आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी विचारलं : रात्री बेडवर महिला कोणत्या गोष्टींचा विचार करतात?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला दिवसभर घरातले ऑफिसचे काम करून दमतात आणि झोपायच्या वेळी दिवसभर झालेल्या गोष्टींचा विचार करतात. दिवसभर आपण काय केले, किंवा भविष्यातील काल्पनिक विश्वात त्या रमून मग झोपतात.

 

महिला रात्री झोपण्याआधी करतात या 5 गोष्टींचा विचार 

 

1. आपल्या पेक्षा जास्त सुंदर दिसणाऱ्या महिलेचा विचार करणं

 

5. उद्या आपण कोणता ड्रेस घालणार आहोत कोणी आपलं कौतुक करेल की नाही या विश्वात त्या रमलेल्या असतात

 

4. करिअर, पगार, भविष्याचं नियोजनाचा विचार 

 

2. जोडीदाराचे विचार, त्याच्या बरोबर दिवसभर केलेल्या गप्पा, भांडणाचा विचार महिला करतात

 

3. आपली स्टाईल कशा प्रकारे बदलता येईल

 

बातम्या आणखी आहेत...