आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुबळीजवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; मुंबईतील 6 जणांचा जागेवरच मृत्यू तर 10 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु- कर्नाटकमधील हुबळीजवळच्या राष्ट्रीय महामार्ग 63 वर श‍निवारी सकाळी खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात 6 जणांचा मृत्यू असून 10 जखमी झाले आहेत. मृत प्रवासी मुंबईचे आहेत.

 

6 people killed and more than 10 injured in a collision between a bus and a lorry near Hubli on National Highway 63 #Karnataka pic.twitter.com/JfvqKpzc6g

— ANI (@ANI) November 17, 2018

 

मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून कर्नाटकला जाणाऱ्या खासगी बसने हुबळीजवळ वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 6 प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झाला. जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..

बातम्या आणखी आहेत...