आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलाच्या टाकीत जळून कोळसा झाला कामगार..पाहा फोटो, अंगावर शहारे आल्याशिवाय राहाणार नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क- सोशल मीडियावर एक भयावह तितकाच धक्कादायक व्हिडिओ शेअर झाला आहे. तो पाहून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहाणार नाही. हा व्हिडिओ कुठला?, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, व्हिडिओ फारच शॉकिंग आहे.

 

छायाचित्रांत तुम्हाला दिसत असेल की एका तेलाच्या टॉकीत दोन जण काम करत आहेत. टाकीत अचानक भीषण आग लागते. त्यात एकाचा होरपळून मृत्यू होतो तर दुसरा आपला जीव वाचविण्यात यशस्वी होतो.

 

बातम्या आणखी आहेत...