आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिस्टम भी बच्चों के डायपर की तरह हो गया है...', हे आहेत अक्षयचे 15 दमदार डायलॉग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अक्षय कुमार 9 सप्टेंबर रोजी त्याचा 51 वा बर्थ डे सेलिब्रेट करत आहे. जर अक्षयच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर यावर्षी अक्षयचे 'पॅडमॅन', आणि 'गोल्ड' हे चित्रपट रिलीज झाले. या चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आता तो लवकरच साउथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत '2.0' मध्ये दिसणार आहे. आज अक्षयच्या वाढदिवसानिमित्त अक्षयच्या निवडक चित्रपटांतील विशेष 15 डायलॉग्ज घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि वाचा हे 15 डायलॉग्ज..

बातम्या आणखी आहेत...