आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिस्की पिल्याने वजन होते कमी, या 8 प्रकारच्या दारूने होतात हे खास फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारू पिणे शरीरासाठी चांगले नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. कोणताही व्यक्ती दारू पिण्याचे समर्थन करत नाही. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, दारू एका निश्चित प्रमाणात प्यायल्यास तुम्ही गंभीर आजारांपासून दूर राहू शकता. ही गोष्ट डॉक्टर यामुळे सांगत नाहीत कारण मनुष्य नेहमी ओव्हर डोस घेण्याची चूक करतो. 


दारू पिण्याचे फायदे प्रत्येक व्यक्तीच्या बॉडी टाइपवर निर्भर असतात. अमेरिकन गाईडलाईन्सनुसार मॉडरेट पद्धतीने दारू पिने उत्तम राहते. यानुसार महिलाना दररोज एक पेग ड्रिंक (60ml) घ्यावी, पुरुषांनी 2 पेग (120ml) घ्यावेत. यापेक्षा जास्त प्रमाणात दारू पिल्यास लिव्हर, किडनी, अल्सरच्या आजरांना बळी पडावे लागते. आज आम्ही तुम्हाला ठराविक प्रमाणात अल्कोहोल घेतल्यास होणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांविषयी सांगत आहोत....

बातम्या आणखी आहेत...