Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | animal photos and vastu shastra in home

​कोणत्या प्राण्याचा फोटो घरात कुठे लावल्याने त्याचा कोणता खास फायदा होतो

रिलिजन डेस्क | Update - Dec 05, 2018, 12:04 AM IST

धार्मिक मान्यतेनुसार सर्व प्राणी आपल्या आयुष्यातील दुर्भाग्य दूर करून सुख-समृद्धी घेऊन येतात, प्रत्येक पशु-पक्ष्याचा कोण

  • animal photos and vastu shastra in home
    प्रत्येक पशु-पक्ष्याचा कोणत्या न कोणत्या देवी-देवतेशी संबंध असतो, यामुळे त्यांची पूजा केली जाते. परंतु पूजेव्यतिरिक्त या सर्व जीवांचे आपल्या आयुष्यात एक खास स्थान असते. धार्मिक मान्यतेनुसार सर्व प्राणी आपल्या आयुष्यातील दुर्भाग्य दूर करून सुख-समृद्धी घेऊन येतात. ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पं प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, कोणत्या पशु-पक्ष्याचा फोटो घरात कुठे लावल्याने कोणता लाभ होतो.

Trending