आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायप्रोफाईल वेश्येने केला होता धक्कादायक खुलासा..मुलींची व्‍हर्जिनिटी विकणार्‍या एजन्सीत करते काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जर्मनीतील एका हायप्रोफाईल वेश्‍ये धक्कादायक खुलासा केला होता. अनेक नेते, फिल्‍म स्‍टार्स आणि फुटबॉलर्सशी संबंध असल्याचा दावा तिने केला होते. एका रात्रीत ती 8 लाख रुपयांहून (9000 पौंड) अधिक कमावते, असेही तिने म्हटले होते.

 

सिंड्रेला एस्‍कॉर्ट्स नामक एका एजन्सीसाठी ती काम करते. अॅना असे या तरुणीचे नाव असून तिने एका वृत्‍तवाहिनीशी तिचा अनुभव शेअर केले होते.

 

मुलींची व्‍हर्जिनिटी विकणार्‍याया एजन्सीत करते काम
- अॅना हिने सांगितले होते की, तिच्या ग्राहकांच्‍या यादीत हॉलिवूडचे प्रसिद्ध असे स्‍टार्स आहेत. ते तिचे नियमित ग्राहक आहेत.
- सिं‍ड्रेला एस्‍कॉर्टही एक वादग्रस्‍त वेबसाईट आहे. येथे मुलींच्‍या व्‍हर्जिनिटीवर बोली लावली जाते. बोली लावणार्‍यांमध्ये अब्‍जाधीश, नेते आणि हॉलिवूड स्‍टार्सचा समावेश असतो.

हॉलिवूड अॅक्‍टर घेतोय काळजी
- अॅना हिने सांगितले की, सध्‍या ती एका हॉलिवूड अॅक्‍टरसोबत डेट करत आहे. एजन्सीमार्फतच त्‍याने तिच्याशी संपर्क केला होता.
- अॅना सांगते की, हा अॅक्‍टर तिची पूर्ण काळजी घेत आहे. तिची खाण्‍यापिण्‍याची काळजी घेतो. एवढेच नाही तर तिच्या घराचे भाडे देखील तोच भरतो. या अॅक्‍टरने नुकतीच एक बॅग तिला भेट दिली आहे. याची किंमत आहे तब्‍बल 25 लाख रुपये (3000 पौंड) आहे. आपल्‍या जीवनातील हे सर्वात महागडे गिफ्ट असल्‍याचे अॅना सांगते.

 

2 वर्षांत 30 अभिनेत्‍यांशी ठेवले संबंध
- अॅनाने खुलासा केला होता की, गेल्या 2 वर्षांत तिने 30 अॅक्‍टर्सशी संबंध ठेवले आहेत. यातील दोघांनी तर ऑस्‍करही जिंकल्‍याचे अॅनाने सांगितले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाह, अॅनाचे निवडक फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...