आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात रंगकामाची पालक तुटून 8 मजूर खाली पडून जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाण्यातील रुणवाल गार्डन सिटी भागात रंगकरामाची पालक तुटून 8 मजूर खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

ही घटना सोमवारी 11 वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिस आणि फायर ब्रिगेडचे जवान तातडीने दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरु केले. जखमींना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...