Home | Khabrein Jara Hat Ke | Best Hidden Object Games For Users

निरखुन पाहा: तुम्ही शोधू शकता का या फोटोमध्ये लपलेला iPhone? खेळा असेच 8 गेम्स..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2018, 03:20 PM IST

सोशल मेडियावर हा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक लपलेला फोन शोधत आहे. तुम्हाला दिसतोय का?

 • Best Hidden Object Games For Users

  सोशल मेडियावर हा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक लपलेला फोन शोधत आहे. हा फोटोसुध्दा पोकीमॉन गो प्रमाणे प्रसिध्द होत आहे. या फोटोमध्ये एक आयफोन लपलेला आहे, तुम्ही तो शोधू शकता का? जर शोधू शकता तर किती तुम्हाला किती वेळ लागेल?

  हा फोटो फेसबुकपासून तर इंस्टाग्रामपर्यंत सगळीकडे शेयर केला जात आहे.

  कोणी केला अपलोड

  हा फोटो फिलिपिंसमध्ये राहणा-या जेया मे क्रूझ(jeya may cruz)ने अपलोड केला होता. त्यांनी आपल्या कारपेटवर आपला फोन ठेवला आणि फोटो क्लिक केला. या फोटोसोबत कॅप्शन टाकले की, "Let's play a game. Look for the cellphone."

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या नेमका कुठे आहे फोन-

  जर तुम्हाला अजूनही फोन सापडला नाही तर पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणुन घ्या फोन कोठे आहे...

 • Best Hidden Object Games For Users
 • Best Hidden Object Games For Users
 • Best Hidden Object Games For Users
 • Best Hidden Object Games For Users
 • Best Hidden Object Games For Users
 • Best Hidden Object Games For Users
 • Best Hidden Object Games For Users
 • Best Hidden Object Games For Users

Trending