आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भीषण आग..झाले होत्याचे नव्हते, 200 झोपड्यांतील संसार उघड्यावर..पाहा फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील पाटील इस्टेट भागातील झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीने सिलिंडरचा भडका उडून दिला.

 

या भीषण आगीत सुमारे 80 झोपड्या जळून खाक झाल्या. तर, 200 पेक्षा जास्त झोपड्यांमधील लोकांचे संसार उघड्यावर आले आहे. सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, 2 महिलांसह 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...पुण्यात लागलेल्या आगीचे रौद्ररुप...

 

बातम्या आणखी आहेत...