Home | Gossip | Bollywood Stars And Their Bold Statements About Sex

लग्नाआधीच्या सेक्सवर बिनधास्त आणि रोखठोक मतं मांडतात हे 17 बॉलिवूड सेलेब्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 01:08 PM IST

काही कलाकार मौन बाळगणेच पसंत करतात.

 • Bollywood Stars And Their Bold Statements About Sex

  बॉलिवूड कलाकार कोणत्याही मुद्यांवर बिनधास्त आपले मत मांडतात. मात्र काही कलाकार मौन बाळगणेच पसंत करतात. पण सेक्सविषयी बोलायचे झाले तर यातही अनेक कलाकारांनी मनमोकळ्या आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेहमी बोल्ड विषयांवर मौन बाळगणारे कलाकारसुध्दा याविषयी खुलेआम बोलले आहेत.

  अभिनेत्री राधिका आपटे काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाली होती, 'आजकाल महिलांकडून सतीसावित्री होण्याची अपेक्षा करू शकत नाहीत. एकादी तरुणी आधी रिलेशनशिपमध्ये राहते आणि प्रेग्नेंट झाल्यानंतर गर्भपात करते, ही आजच्या काळात अगदी सामान्य बाब झाली आहे.' लग्नापुर्वीच्या सेक्सविषयी बोलताना राधिका सांगते, 'माझ्या मित्रांमध्ये एखादाच असा असेल ज्याने लग्नापूर्वी सेक्स केला नसेल.'

  राधिकाच नव्हे तर अनेक बॉलिवूड कलाकार आहेत ज्यांनी यापूर्वी या बोल्ड विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. चला तर मग जाणून घेऊया लग्नापुर्वी सेक्स करण्याविषयी काय मत आहे या बॉलिवूड सेलिब्रिटींचे...

Trending