आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकसह नांदेडमध्ये नरेंद्र मोदींच्या पोेस्टरला काळे फासले.. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/ नांदेड- इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाले असून कर्यकर्त्यांनी गुरुवारी पेट्रोल पंपावर आंदोलन केले. नाशिकमध्ये त्र्यंबकनाका येथे पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टर काळे फासण्यात आले. नांदेडमध्येही मोदींच्या बॅनरवर शाईफेक करण्यात आली. तसेच पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना चॉकलेट देऊन इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला.

 

दुसरीकडे, संगमनेरमध्येही नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळे फासण्यात आले आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते सत्यजित तांबेंविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.


 

बातम्या आणखी आहेत...