आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Eight Stars Who Became Successful At The Age Of 30: Disha Patani To Tiger Shroff And Anushka Sharma To Alia Bhatt

अंडर 30 स्टार्स : कुणाच्या चित्रपटाने कमावले 700 Cr तर कुणी कमावले 500 कोटी, दिशा-टायगरपासून ते आलियापर्यंत बॉलिवूडमध्ये आहेत कमी वयाचे बिग स्टार्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 2018 मध्ये सारा अली खान, अनन्या पांडे, रोहन मेहरा, अभिमन्यु हे स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. यांच्यापूर्वी गेल्यावर्षीही काही नवोदित कलाकारांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. यापैकी अनेकांनी अद्याप वयाची तिशी ओलांडलेली नाही, मात्र इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच सात सेलिब्रिटींविषयी सांगतोय, ज्यांच्या चित्रपट 200 कोटी क्लबमध्ये सामील झाले आहेत. 


3 चित्रपटांसोबत 200 कोटी क्लबमध्ये सामिल झाली दिशा... 
25 वर्षीय दिशा पाटनीने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अवघ्या तीन चित्रपटांत काम केले आहे. फार कमी काळात तिने इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान मजबुत केले आहे. तिचा अलीकडेच रिलीज झालेला 'बागी-2' हा चित्रपटही सुपरहिट ठरला. 65 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने तब्बल 150 कोटींची कमाई केली आहे. तिच्या तिन्ही चित्रपटांचे कलेक्शन एकत्र केले असता Total Box Office Tally: 290 कोटी आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर नजर टाकुयात, इतर सहा स्टार्सच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर...  

बातम्या आणखी आहेत...