नेहमी खिशात पैसा / नेहमी खिशात पैसा हवा असल्यास, दिवाळीला या 8 ठिकाणी अवश्य लावावा दिवा

रिलिजन डेस्क

Nov 07,2018 12:03:00 AM IST

दिवाळी (7 नोव्हेंबर)ची रात्र महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सर्वात उत्तम मुहूर्त आहे. शास्त्रानुसार या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. यामुळे या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात. प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्रथेनुसार दिवाळीच्या रात्री काही विशेष ठिकाणी दिवा लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, दिवाळीच्या रात्री कोणकोणत्या ठिकाणी दिवा लावावा ज्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या 7 ठिकाणांवर दिवा लावावा...

X
COMMENT