नवीन वर्षात चुकूनही करू नका हे काम अन्यथा वर्षभर गरिबी पाठ सोडणार नाही
2 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
सवयींचा संबंध आपल्या भविष्य आणि प्राप्त होणार्या सुख-दुःखाशी असतो. आपल्या सवयी सांगतात की आपला स्वभाव आणि विचार कशा प्रकारचे आहेत. यामुळे सवयींना व्यक्तित्वाचा आरसा म्हटले जाते. शास्त्रानुसार काही सामान्य सवयी शुभ मानण्यात आल्या आहेत तर काही अशुभ. यथे जाणून घ्या, आपण कोणत्या सवयींचा त्याग करावा, ज्यामुळे आपण गरिबीपासून दूर राहू शकतो.