आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्नागिरीत भूकंप...देवरुखला दुपारी सौम्य धक्क्याने हादरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख शुक्रवारी दुपारी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरले. देवरुखसह परिसरात शुक्रवार दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.8 रिश्टर स्केलाचा भूकंप झाला.

 

दरम्यान, जीवितहानी किंवा वित्तहानीचे अद्याप वृत्त नाही. भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बातम्या आणखी आहेत...