Health: चेह-यावरील नको / Health: चेह-यावरील नको असलेले केस दूर करायचे आहेत का? ट्राय करा या पध्दती

दिव्य मराठी वेब टीम

Sep 01,2018 12:00:00 AM IST

चेह-यावरचे नको असलेले केस मुलींची सुंदरता कमी करतात. हे दूर करण्यासाठी बेसन आणि अंड्यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करता येऊ शकतो. या पदार्थांनी नको असलेले केस निघून जातात. यासोबतच त्वचा उजळते. ब्यूटी एक्सपर्ट रश्मि शीतलानी अशाच 10 पदार्थांविषयी सांगत आहेत, जे 15 दिवस रोज चेह-यावर लावल्याने हळुहळू केस निघून जातात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते पदार्थ चेह-यावर लावल्याने दूर होतात नको असलेले केस...

X
COMMENT