आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एल्फिन्स्टनच्या त्या घटनेत अखेरची घटका मोजत होती तरूणी.. त्याने मदतीच्या नावाखाली केले होते अश्लील कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- परळ आणि एलफिन्स्टन रोड स्टेशनला जोडणार्‍या पादचारी पुलावर 23 सप्टेंबर 2017 रोजी भीषण चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेला वर्ष पूर्ण झाले आहे. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला होता तर 37 लोक जखमी झाले. 'फुल पडले' या ऐवजी 'पूल पडला' अशी अफवा पसरल्याने गोंधळ उडाला आणि एलफिन्स्टन स्टेशनवरील फुटओव्हर ब्रिजवर चेंगराचेंगरीची भीषण घटना घडल्याचा असा दावा या दुर्घटनेत थोडक्यात बचावलेल्या शिल्पा विश्वकर्मा या विद्यार्थिनीने केला होता.

 

दरम्यान, या घटनेतील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. चेंगराचेंगरीत एक तरूणी शेवटच्या घटका मोजत होती, तर मदतीच्या नावाखाली एक भामटा तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यासोबत अश्लील कृत्य कात होता, हा धक्कादायक प्रकार कॅमेर्‍यात कैद झाला होता.

 

काय आहे व्हिडिओत....
- 8 सेकंदाच्या या व्हिडिओत चेंगराचेंगरी जखमी झालेले लोक मदतीची याचना करताना दिसत आहेत.
- पुलावर लोक एक दुसर्‍यांना तुडवत व चेंगराचेंगरी करत पुढे जाताना दिसत आहेत. तर, अशा भयावह स्थितीत एक तरूणी पुलावर अडकलेली दिसत आहे.
- तिथे उभा असलेला एक तरुण तिला वाचविण्याचे नाटक करत तिच्यासोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे.
- पीडित तरूणीसोबत जेव्हा हे कृत्य केले जात होते तेव्हा ती शेवटच्या घटका मोजत होती. यानंतर काही मिनिटांतच त्या तरूणीने आपला प्राण सोडला.
- व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.
- एलफिन्स्टन रोड निवासी संदेश बहादुर यांनी सांगितले की, "छेडछाडीचा हा व्हिडिओ अत्यंत घृणास्पद आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा VIDEO... अखेरच्या घटका मोजत होती तरूणी..मदतीच्या नावाखाली त्याने केले अश्लील कृत्य

 

बातम्या आणखी आहेत...