आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​घरामध्ये रोज होत असेल वाद तर घरी आणा बासरी वाजवणारे गणेश, धनलाभासाठी करा हत्तीवर बसलेल्या गणेशाची पूजा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये देवी-देवतांच्या विविध स्वरूपांची पूजा केली जाते. भगवान श्रीगणेशाच्या विविध स्वरूपांची पूजा विशेष कार्यसिद्धीसाठी केली जाते. श्रीगणेशाच्या या स्वरूपांची विधिव्रत पूजा करून घरात स्थापना केल्यास प्रत्येक समस्या दूर होऊन जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होते. जाणून घ्या, श्रीगणेशाच्या या विशेष स्वरूपांविषयी...

बातम्या आणखी आहेत...