आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपतीसमोर करा हे 5 खास उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 23 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव आहे. या काळात करण्यात आलेल्या गणेश पूजेने सर्व सुख प्राप्त होऊ शकतात. श्रीगणेश प्रथम पूज्य असून यांच्याशिवाय कोणतेही पूजन कर्म पूर्ण होत नाही. येथे जाणून घ्या, श्रीगणेशाचे काही खास उपाय, ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.


- वाणीशी संबंधित दोष दूर करण्यासाठी श्रीगणेशाला 11 केळीची माळ बनवून अर्पण करा.


- वारंवार राग येत असल्यास श्रीगणेशाला दररोज लाल गुलाबाचे फुल अर्पण करावे.


- आई-वडिलांच्या सेवा करणाऱ्या व्यक्तीवर गणेशाची विशेष कृपा राहते. यामुळे रोज आई-वडिलाचा आशीर्वाद घ्यावा.


- श्रीगणेशाचे स्मरण करून ॐ गं गणपतये नमः चा 108 वेळेस जप करावा.


- अडचणी दूर करण्यासाठी एखाद्या गणेश मंदिरात 4 नारळाची माळ अर्पण करावी.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...