Home | Khabrein Jara Hat Ke | guan girls makes Sexual Relationship with men before marriage

लग्नाच्या आधीच कुमारीका ठेवतात परपुरुषांसोबत संबंध; कारण ऐकून सरकेल पायाखालची जमीन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 05:19 PM IST

गुआम जमातीमधील कुमारीकांना लग्नाच्या आधीच परपुरुषासोबत संबंध प्रस्थापित करावे लागतात.

  • guan girls makes Sexual Relationship with men before marriage

    नवी दिल्ली- जगात केवळ अनोख्या वस्तू, संस्कृती, ठिकाणे, व्यक्तीच नाही तर विचित्र रुढी-परंपराही आहेत. अमेरिकेतील माइक्रोनेशिया येथील गुआम नामक जमातीतील लोक अजूनही जुन्या रुढी-परंपरेत अडकले आहेत.

    गुआम जमातीमध्ये विवाहाविषयी एक विचित्र परंपरा आहे. ती म्हणजे, गुआम जमातीमधील कुमारीकांना लग्नाच्या आधीच परपुरुषासोबत संबंध प्रस्थापित करावे लागतात. परिणामी जमातीमधील कोणत्याही पुरुषांना विवाहासाठी कुमारीका मिळत नाहीत. कारण कुमारीकांनी लग्नाआधीच कोणत्या ना कोणत्या पुरुषासोबत संबंध प्रस्थापित केलेले असतात. विशेष म्हणजे कुमारीका या कामात वैश्या व्यवसायातील लोकांची मदत घेतात. धक्कादायक बाब म्हणजे परपुरुषासोबत संबंध प्रस्तापित करण्यासाठी या कुमारीकांना ठराविक रक्कम अदा करावी लागते. काही पुरुष तर अशा कुमारीकांच्या शोधात असतात. कारण त्यांना यातून मोठ रक्कम मिळत असते. धक्कादायक म्हणजे एखादी तरुणी विवाहापूर्वी कुमारीका आढळून आल्यास तिला कायद्याने दोषी ठरविले जाते.

Trending