आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनलाभासाठी गुरुवारच्या खास योगामध्ये करा हे उपाय, उजळू शकते भाग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 20 सप्टेंबरला भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील एकादशी असून या दिवशी भगवान विष्णूंसाठी विशेष उपाय आणि व्रत-उपवास केल्याने घरातील गरिबी दूर होऊ शकते. दुर्भाग्य दूर होते. गुरुवारचा कारक ग्रह गुरु आहे. कुंडलीमध्ये गुरु ग्रहाशी संबंधित दोष असल्यास लग्न आणि भाग्य संबंधित अडचणींचा सामना करावा लागतो. गुरु ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी गुरुवार आणि एकादशी योगामध्ये खास उपाय केले जाऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हे खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...