आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात पाहून भविष्य जाणून घ्यासाठी या 5 रेषांचे रहस्य माहिती असणे आवश्यक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हस्तरेषा शास्त्रानुसार आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, लग्न रेषा, भाग्य रेषा यावरून कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित विविध गोष्टी समजू शकतात. येथे जाणून घ्या, या रेषा हातावर कुठे असतात...


आयुष्य रेषा : या रेषेवरून व्यक्तीचे आयुष्य किती असेल आणि त्याचे जीवन कसे राहील हे समजते.


हृदय रेषा : या रेषेवरून व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित माहिती समजू शकते.


मस्तिष्क रेषा : या रेषेवरून व्यक्तीचा मानसिक स्तर समजतो. व्यक्ती किती बुद्धिवान हे समजते.


लग्न रेषा : या रेषेवरून लग्नाशी संबंधित गोष्टी समजू शकतात.


भाग्य रेषा : या रेषेवरून व्यक्तीला भाग्याची साथ मिळणार की नाही हे समजते. आयुष्यात त्याला कोणकोणत्या गोष्टी मिळतील हेही समजू शकते.

बातम्या आणखी आहेत...