आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​डिलीट केल्यानंतरसुध्दा स्मार्टफोनमध्ये सेव्ह राहतो डाटा, असा करा परमानंट Delete

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्टफोन दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. यासोबतच पर्सनल डाटा सेफ ठेवण्याचे सर्वात चांगले साधन आहे. जास्तीत जास्त लोक पर्सनल डॉक्यूमेंट्स आपल्या स्मार्टफोनमध्येच सेव्ह करुन ठेवतात. परंतू जेव्हा तुमचा फोन जुना होतो तेव्हा तुम्ही नवीन मोबाईल घेण्याचा विचार करता. अशा वेळी जुन्या फोनमधील डॉक्यूमेंट्स आणि फाइल्स दुस-या ठिकाणी सेव्ह कराव्या लागतात आणि फोन रीसेट करावा लागतो. फोनला Factory reset केल्याने फोन डिफॉल्ट मोडमध्ये येतो.


जर तुम्हाला वाटत असेल की, Factory reset  केल्याने फोन डाटा डिलीट होतो तर तुम्ही चुकीचा विचार करतात. फोनमधून सर्व माहिती डिलीट केल्यानंतरही हे फोनच्या इंटरनल मेमरीमध्ये नेहमी सेव्ह राहते. खरे तर हा डाटा रिट्रीव करता येत नाही, परंतु प्रोफेशनल्ससाठी ही गोष्ट अवघड नाही.


यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक सांगत आहोत ज्या साहाय्याने तुम्ही आपल्या अँड्रॉइड फोनचा डाटा नेहमीसाठी डिलीट करु शकता...


Encrypt device storage
- हे ऑप्शन अॅक्टिवेट करुन तुम्ही स्मार्टफोनची सर्व इंफॉर्मेशन नेहमीसाठी डिलीट करु शकता.
- Factory reset च्या अगोदर ही प्रोसेस फॉलो करा.
- विना decryption  तुमच्या फोनचा डाटा योग्य प्रकारे डिलीट होत नाही.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या फोनला एनक्रिप्ट करण्याची पध्दत...

बातम्या आणखी आहेत...