आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल प्रदेश: शिमल्यात जीप खोर दरीत कोसळली...4 महिलांसह 13 जणांचा मृत्यू, एक जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमला- हिमाचल प्रदेशातील शिमल्याजवळ शनिवार सकाळी एक जीप खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला एक जण गंभीर जखमी आहे. त्यात चार महिलांचा समावेश आहे. जखमीला रोहडू येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.

 

शिमलाचे एसपी ओमपती जामवाल यांनी दिलेली माहिती अशी की, जुब्बल तालुक्यातील कुड्डू गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हा भीषण अपघात झाला आहे. जुब्बल आणि स्वरा पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. बचाव कार्य सुरू करण्‍यात आले आहे. अपघातग्रस्त जीप हिमाचल प्रदेशातील हाटकोटीहून उत्तराखंडमधील त्यूणीला जात होती.

 

 

बातम्या आणखी आहेत...